आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 अद्ययावत माहिती

Posted On: 02 AUG 2021 9:36AM by PIB Mumbai

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 47.22 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत 3,08,57,467 जण बरे झाले

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.35%

गेल्या 24 तासांमध्ये 36,946 जण बरे झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 40,134 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,13,718

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.31%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.37%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.81%असून, हा दर 5% पेक्षा कमी

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.96 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

 

***


STupe/SampadaP/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741404) Visitor Counter : 281