आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 अद्ययावत माहिती

Posted On: 31 JUL 2021 9:07AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 46.15 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत 3,07,81,263 जण बरे झाले

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.37%

गेल्या 24 तासांमध्ये 37,291 जण बरे झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 41,649 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,08,920

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.29%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.42%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.34%, 5% पेक्षा कमी.  

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत

***

SamarjeetT/SampadaP/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740973) Visitor Counter : 189