आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 संदर्भात अद्ययावत माहिती

Posted On: 30 JUL 2021 9:38AM by PIB Mumbai


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 45.60 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

देशभरात आतापर्यंत 3,07,43,972 जण बरे झाले

सध्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.38%

गेल्या 24 तासांमध्ये 42,360 जण बरे झाले

गेल्या 24 तासात भारतामध्ये 44,230 नवीन रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,155

उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्ण संख्येच्या 1.28%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी असून हा दर सध्या 2.43%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.44%, हा 5% पेक्षा कमी राहिला आहे  

चाचणी क्षमतेमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, एकूण 46.46 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत


 

***

STupe/SampadaP/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740585) Visitor Counter : 254