पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी किन्नौर, हिमाचल प्रदेश येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला


दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत कोषातून मदत जाहीर

Posted On: 25 JUL 2021 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किन्नौर, हिमाचल प्रदेश येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

 

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738857) Visitor Counter : 135