सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार स्थिती

Posted On: 23 JUL 2021 12:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2021

सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ), निवडक सरकारी यंत्रणांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे विशिष्ट परिमाणांतून प्रगतीचे आकलन करण्याच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर, 2017 ते मे, 2021 या कालावधीमधील देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

सविस्तर माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738048) Visitor Counter : 172