आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
23 JUL 2021 11:14AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2021
राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 42.34 कोटी मात्रा देण्यात आल्या.
देशात आतापर्यंत एकूण 3,04,68,079 कोरोनामुक्त
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.36%
गेल्या 24 तासात 38,740 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
गेल्या 24 तासात देशात 35,342 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,05,513
उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.30%
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.14%
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.12%, सलग 32 व्या दिवशी हा दर 3% पेक्षा कमी
चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ,- एकूण 45.29 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738016)
Visitor Counter : 205