आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 ची अद्ययावत स्थिती

Posted On: 21 JUL 2021 9:25AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत लसीच्या 41.54 कोटी मात्रा देण्यात आल्या


आत्तापर्यंत देशभरात एकूण 3,03,90,687 जण बरे झाले


रुग्ण बरे होण्याचा दर 97.36%


गेल्या 24 तासांत 36,977 जण बरे झाले


गेल्या 24 तासांत भारतात 42,015 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे

 

भारतातील सक्रिय रुग्णसंख्या सध्या 4,07,170

एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% सक्रिय रुग्ण


साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% पेक्षा कमी आहे, सध्या 2.09%


दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.27% वर आहे, सलग 30 दिवस हा दर 3% पेक्षा कमी


चाचणी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली  - एकूण 44.91 कोटी चाचण्या घेण्यात आल्या


***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737461) Visitor Counter : 237