आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड प्रतिबंधक लसीकरणविषयक  अद्ययावत माहिती - दिवस 183


भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 40 कोटी मात्रांचा महत्वपूर्ण टप्पा केला पार

आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लसीच्या 46.38 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

18-44 वयोगटात आतापर्यंत  लसीच्या सुमारे 13 कोटी मात्रा दिल्या

Posted On: 17 JUL 2021 9:08PM by PIB Mumbai

 

आज सायंकाळी 7 वाजता प्राप्त  तात्पुरत्या अहवालानुसार , भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा  40 कोटी (40,44,67,526), मात्रांचा महत्वपूर्ण टप्पा पार करत एक महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकरणाचा नवीन टप्पा २१ जूनपासून सुरू झाला.सायंकाळी 7 वाजता प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार, आज 46.38 (46,38,106) लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

आज 18-44 वयोगातील 21,18,682 व्यक्तींना लसीची पहिली मात्रा तर 2,33,019 व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाल्यापासून 37 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातील 18-44 वयोगटातील एकूण 12,40,07,069 व्यक्तींना लसीची पहिली मात्रा आणि एकूण 48,50,858 व्यक्तींना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, बिहार, गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्र या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटात  50 लाखांहून अधिक व्यक्तींना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तसेच आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओदीशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये  18 ते 44 वयोगटातील 10 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत 18-44  वर्षे वयोगटात देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रा खालील तक्त्यात दर्शविल्या आहेत :

 

S.No.

State

1st Dose

2nd Dose

1

A & N Islands

70380

79

2

Andhra Pradesh

2724407

62445

3

Arunachal Pradesh

325266

432

4

Assam

3376606

154146

5

Bihar

7947241

177959

6

Chandigarh

260506

1433

7

Chhattisgarh

3208046

89118

8

Dadra & Nagar Haveli

218930

165

9

Daman & Diu

160332

731

10

Delhi

3454219

214074

11

Goa

460547

11015

12

Gujarat

9094576

293853

13

Haryana

3923455

194207

14

Himachal Pradesh

1198873

2705

15

Jammu & Kashmir

1236644

47139

16

Jharkhand

2938012

112722

17

Karnataka

8735413

275880

18

Kerala

2509072

199248

19

Ladakh

86915

9

20

Lakshadweep

24050

90

21

Madhya Pradesh

10973238

482888

22

Maharashtra

9543378

405946

23

Manipur

423998

936

24

Meghalaya

370446

303

25

Mizoram

333473

737

26

Nagaland

298944

456

27

Odisha

3944952

238549

28

Puducherry

229376

1533

29

Punjab

2188517

64456

30

Rajasthan

8903677

231947

31

Sikkim

280116

153

32

Tamil Nadu

7142613

325953

33

Telangana

4947510

349502

34

Tripura

971765

15066

35

Uttar Pradesh

14383106

501491

36

Uttarakhand

1717937

42531

37

West Bengal

5400533

350961

 

Total

124007069

4850858


***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736468) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil