रसायन आणि खते मंत्रालय

मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

प्रविष्टि तिथि: 09 JUL 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

 

मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रसायने आणि खते मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.मंत्रालयाच्या सचिवांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

 S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1734218) आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada