आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 बाबत अद्ययावत स्थिती
Posted On:
09 JUL 2021 9:05AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 36.89 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
गेल्या 24 तासांत देशात 43,393 नव्या रुग्णांची नोंद
देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती 4,58,727 इतकी झाली
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या एकूण रुग्णांच्या 1.49%
आतापर्यंत देशभरात एकूण 2,98,88,284 जण बरे झाले
गेल्या 24 तासांत 44,459 जण बरे झाले
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.19 % इतका झाला आहे.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.36 % इतका आहे.
दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.42% असून सलग 18 दिवसांपासून हा दर 3% हून कमी
देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 42.70 कोटी चाचण्या करण्यात आल्या
***
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734129)
Visitor Counter : 206