मंत्रिमंडळ
नारळ विकास मंडळाचे अध्यक्ष, हे पद मानद अध्यक्ष (Non Executive म्हणजेच व्यवस्थापनाचे अधिकार नसलेले) करण्यासाठी मंत्रिमंडळाने नारळ विकास मंडळ अधिनियम 1979 मधील दुरुस्तीस मान्यता दिली
Posted On:
08 JUL 2021 8:25PM by PIB Mumbai
नारळ विकास मंडळाचे अध्यक्ष, हे पद मानद अध्यक्ष म्हणून करण्याचा कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. नारळ उत्पादकांना हे मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरेल.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733908)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada