मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
परषोत्तम रूपाला यांनी केंद्रीय मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
डॉ. एल. मुरुगन यांनी मत्स्योद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 7:50PM by PIB Mumbai
परषोत्तम रूपाला यांनी केंद्रीय मत्स्योद्योग ,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह यांनी रूपाला यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012AJV.jpg)
डॉ. एल. मुरुगन यांनी मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
पदभार स्वीकारल्यानंतर रुपाला यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि लक्ष्यित पद्धतीने मंत्रालयाच्या कार्यक्षम कारभाराचे आश्वासन दिले.
रुपाला यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संवाद साधला. यावेळी मंत्रालयाचे सचिव, अतिरिक्त सचिव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733861)
Visitor Counter : 164