ऊर्जा मंत्रालय

कृष्ण पाल गुर्जर यांनी ऊर्जा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला

Posted On: 08 JUL 2021 6:02PM by PIB Mumbai

 

नवे ऊर्जा राज्यमंत्री म्हणून कृष्ण पाल गुर्जर यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी, केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर के सिंह उपस्थित होते.

श्रमशक्ती भवन येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयात ऊर्जा सचिव, आलोक कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विविध सार्वजनिक ऊर्जा कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापक देखील यावेळी उपस्थित होते.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733785) Visitor Counter : 138