वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून अनुप्रिया पटेल यांनी स्वीकारला कार्यभार

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2021 5:39PM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून अनुप्रिया पटेल यांनी आज कार्यभार स्वीकारला.

अनुप्रिया पटेल उत्तरप्रदेशातील मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून 2014 अन 2019 या दोन्ही वेळी निवडून आल्या. वर्ष 2016 ते 19 या काळात केंद्र सरकारमध्ये  त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणूनही काम सांभाळले आहे.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1733768) आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Kannada