आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत अद्ययावत स्थिती

Posted On: 08 JUL 2021 9:07AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 36.48 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

 

गेल्या 24 तासांत देशात  45,892 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

देशातील उपचाराधीन रुग्णांच्या  संख्येत घट झाली असून ती 4,60,704 इतकी झाली

 

सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.50 % इतके आहे

 

आतापर्यंत देशभरात एकूण 2,98,43,825 जण बरे झाले

 

गेल्या 24 तासांत 44,291 जण बरे झाले

 

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.18% इतका झाला आहे.

 

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.37 % इतका आहे.

 

दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 2.42% असून सलग 17 दिवसांपासून हा दर 3%हून  कमी

 

देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 42.52  कोटी चाचण्या करण्यात आल्या

***

Jaydevi PS/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733593) Visitor Counter : 203