पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या कोविन जागतिक परिषदेला संबोधित करणार

Posted On: 04 JUL 2021 8:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोविन (CoWIN) जागतिक परिषदेला 5 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 5 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता #CoWINGlobalConclave ला संबोधित करणार आहेत."

 

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732693) Visitor Counter : 215