रसायन आणि खते मंत्रालय
लायपोसोमल ऍम्फोटेरिसिन बी औषधाच्या अतिरिक्त 1,14,000 कुप्यांचे सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरण- डी. व्ही सदानंद गौडा
Posted On:
02 JUL 2021 9:41PM by PIB Mumbai
म्युकरमायकोसिसच्या उपचारांमध्ये वापर होत असलेल्या लायपोसोमल ऍम्फोटेरिसिन बी या औषधाच्या अतिरिक्त 1,14,000 कुप्यांचे सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांना वितरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी दिली आहे. आतापर्यंत देशभरात या औषधाच्या 11 लाख कुप्यांचे वितरण करण्यात आल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
***
Jaydevi PS/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732408)
Visitor Counter : 224

|
|