आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 अद्ययावत माहिती
Posted On:
26 JUN 2021 9:21AM by PIB Mumbai
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 31.50 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
भारतात गेल्या 24 तासांत 61.19 लाख लसींच्या मात्रा देण्यात आल्या
देशात गेल्या 24 तासांत 48,698 नव्या रुग्णांची नोंद
देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन आता ही संख्या 5,95,565 झाली असून 86 दिवसांनंतर ही संख्या 6 लाखांपेक्षा कमी
सक्रीय रुग्ण एकूण रुग्णसंख्येच्या 1.97%
आतापर्यंत देशभरात एकूण 2,91,93,085 जण बरे झाले
गेल्या 24 तासांत 64,818 रुग्ण कोविडमुक्त झाले
सलग 44 व्या दिवशी दैनंदिन नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून आता 96.72 % झाला
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सातत्याने 5% पेक्षा कमी असून सध्या हा दर 2.97% इतका आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.79% इतका असून सलग 19 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे
चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ - आतापर्यंत एकूण 40.18 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
****
STupe/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730470)
अभ्यागत कक्ष : 309
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam