सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

भारतातील वेतनपट अहवाल - औपचारिक रोजगार परिदृश्य

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2021 12:22PM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि  कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने  (एनएसओ), सप्टेंबर 2017 ते एप्रिल  2021 या कालावधीत  देशातल्या  रोजगाराच्या स्थितीबाबत  प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
 विशिष्ट परिमाणातून  प्रगतीचे मूल्यांकन  करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारे हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे.  

अधिक तपशिलासाठी इथे क्लिक करा 

***

UU/NC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1730265) आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil , Malayalam