आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – १९ संदर्भात अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
16 JUN 2021 9:21AM by PIB Mumbai
भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 8,65,432वर पोचली
70 दिवसांनंतर 9 लाखांहून कमी सक्रीय रुग्णसंख्या
भारतात गेल्या 24 तासात 62,224 इतके दैनंदिन नवीन रुग्ण नोंदविले गेले
संपूर्ण देशभरात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,83,88,100
गेल्या 24 तासात 1,07,628 इतके रुग्ण बरे झाले
सलग 34 व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा जास्त
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 95.80 %
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून कमी, सध्या हा दर 4.17 %
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.22 %, सलग 9 व्या दिवशी हा दर 5 % पेक्षा कमी
देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्यात वाढ कायम असून आतापर्यंत देशभरात एकूण – 38.33 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 26.19 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
***
Jaidevi PS/Seema S/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1727470)
आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam