आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
09 JUN 2021 9:46AM by PIB Mumbai
भारतात 57 दिवसांनंतर सक्रीय रुग्णांच्या संख्येत आणखी घट होऊन ती 13 लाखांहून (12,31,4,28715) कमी
गेल्या चोवीस तासात सक्रीय रुग्णसंख्या 72,287 ने कमी झाल्याची नोंद;
सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या एक लाखांहून कमी
भारतात गेल्या 24 तासात 97,596 नव्या रुग्णसंख्येची नोंद
देशात आतापर्यंत एकूण 2,75,04,126 रुग्ण उपचारांनंतर बरे झाले.
गेल्या 24 तासात 1,62,664 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.
सलग 27 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक.
रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 94.55% वर पोहोचला.
साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 5.66% इतका आहे.
दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 4.66%, असून सलग 16 व्या दिवशी तो 10% हून कमी.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम- आतापर्यंत एकूण 37.01 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 23.9 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
***
एचएफडब्ल्यू / कोविड राज्यनिहाय स्थिती माहिती / 9 जून 2021/1
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1725530)
Visitor Counter : 245
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam