आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण दिवस 101


आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 31 लाखांपेक्षा अधिक जणांना लसीकरणाच्या मात्रा; आतापर्यंत देशात 14.50 कोटी लसींच्या मात्रा देणे पूर्ण

Posted On: 26 APR 2021 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2021

 

देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज दिलेल्या लसीच्या मात्रांनंतर  14.5 कोटी लसीच्या मात्रा देण्याचे काम झाले आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत 31 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आठ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आजपर्यंत एकूण 14,50,85,911 लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 

यात, 93,23,439 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  60,59,065 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,21,00,254 जणांना पहिली मात्रा, तर 64,11,024 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  4,92,77,949 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 26,78,151 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5,05,37,922 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 86,98,107 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60 Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

93,23,439

60,59,065

1,21,00,254

64,11,024

4,92,77,949

26,78,151

5,05,37,922

86,98,107

12,12,39,564

2,38,46,347

 

आज, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 10 व्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण  31,74,688 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी, 19,73,778 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 12,00,910 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळू शकेल.

 

Date: 26th April 2021 (101st Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 ears

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

25,347

50,829

1,13,062

1,00,751

11,69,656

2,74,518

6,65,713

7,74,812

19,73,778

12,00,910


 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1714237) Visitor Counter : 222