आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 30 लाख पेक्षा अधिक जणांना लसीकरणाच्या मात्रा;आतापर्यंत देशात 13.53 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या

Posted On: 22 APR 2021 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2021

देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत आज दिलेल्या लसीच्या मात्रांनंतर  13.5  कोटी लसीच्या मात्रा देण्याचे काम झाले आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत 30 लाख लाभार्थ्यांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आठ वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आजपर्यंत एकूण 13,53,46,729 लाख लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. 

यात, 92,41,384 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि  59,03,368  आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी  मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,17,27,708  जणांना पहिली मात्रा, तर 60,73,622 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील  4,55,10,426  लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 18,91,160  लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 4,85,01,906 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 64,97,155 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Above 60 Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

92,41,384

59,03,368

1,17,27,708

60,73,622

4,55,10,426

18,91,160

4,85,01,906

64,97,155

11,49,81,424

2,03,65,305

 

आज, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या 97 व्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत एकूण  30,16,085 लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी, 18,33,828 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 11,82,257 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आल्याचे प्राथमिक आकडेवारीत म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळू शकेल.

Date: 22nd April 2021 (97th Day)

HCWs

FLWs

Age Group 45-60 ears

Above 60

Years

Total Achievement

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

21,840

51,297

95,658

1,37,092

10,81,542

2,57,044

6,34,788

7,36,824

18,33,828

11,82,257

 

S.Thakur/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713489) Visitor Counter : 140