कायदा आणि न्याय मंत्रालय

भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून सुशील चंद्र यांची राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Posted On: 12 APR 2021 10:14PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपतींनी सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांची भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा 12 एप्रिल 2021 रोजी मुख्य निवडणूक आयुकतपदावरून पायउतार झाल्यानंतर सुशील चंद्र हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 13 एप्रिल 2021 पासून पदभार स्वीकारतील. यासंदर्भातील सूचना कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या कायदेविषयक विभागाने प्रसृत केली.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711254) Visitor Counter : 209