पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 APR 2021 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2021
पंतप्रधानांनी थोर समाज सुधारक ,विचारवंत आणि साहित्यिक महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली.
श्री. मोदी म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्रीशिक्षण आणि महिला सक्षमीकरण यासाठी आपले जीवन व्यतीत केले.त्यांची समाजसुधारणेवरील निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत राहील,असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
* * *
R.Tidke/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711000)
आगंतुक पटल : 318
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada