संरक्षण मंत्रालय

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथील बॉईज स्पोर्ट्स कंपनीत कुस्ती विभागात भर्ती प्रक्रिया

Posted On: 07 APR 2021 3:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2021

बॉयज स्पोर्ट्स कंपनी, मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव  10 मे ते 13 मे 2021 या कालावधीत इंडक्शन रॅलीचे आयोजन करणार आहे.  जिल्हा/राज्य/ राष्ट्रीय पातळीवरील पदक विजेत्या उमेदवाराला त्यासाठी प्राधान्य दिले जाईल. प्रवेश वेळ सकाळी 7 ते 10 आहे.

       Eligibility Criteria.

           

Ser

No

Discipline

Age

Education Qualification

(a)

Wrestling

Age Group of 08 to 14 Years (born between 01 Mar 2007to 30 Apr 2013 inclusive of both dates).

Minimum 4th Standard Pass

Note.   No deviation will normally be accepted. However, the age criteria maximum upto 16 yrs, above height and weight criteria are flexible in case of exceptionally talented boys whoever having National and International certificate or medal.

 Height and Weight Criteria.

 

Ser No

Age

(In Yrs)

Height (In Cms)

Weight (In Kgs)

(a)

08

134

29

09

139

31

10

143

34

11

150

37

12

153

40

13

155

42

14

160

47

इंडक्शन रॅलीतील सहभाग स्वखर्चावर असेल, बोर्डिंग, लॉजिंग आणि वाहतुकीची व्यवस्था इन्डक्शन रॅलीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे पालक करतील.

निवडलेल्या उमेदवारांना मोफत बोर्डिंग व लॉजिंग, राहण्याची व्यवस्था, दहावीपर्यंतचे शिक्षण, स्पोर्ट किट, वैद्यकीय व वैज्ञानिक मार्गदर्शन दिले जाईल. त्यानंतर भरती नियमांच्या तरतुदीनुसार पात्र क्रीडा कॅडेट्सची भारतीय सैन्यात भर्ती  होईल.

कोविड -19 सावधगिरीचे उपाय - सर्व उमेदवारानी मास्क आणि हातमोजे घालावेत तसेच रॅलीसाठी येताना आरटी-पीसीआर / रॅपिड अँटीजेन  नकारात्मक प्रमाणपत्र (72 तासाच्या आत चाचणी केलेली असावी ) आणि कोणताही धोका नाही असे प्रमाणपत्र सादर करावे.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बॉयज स्पोर्ट्स कंपनी, बेळगाव येथे निवड प्रक्रियेसाठी उमेदवार व त्याचे पालक  यांच्याकडे खालील मूळ कागदपत्रे असायला हवीत : -

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1710091) Visitor Counter : 37