पंतप्रधान कार्यालय
अय्या वैकुंडा स्वामीकाल यांना पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
12 MAR 2021 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अय्या वैकुंडा स्वामीकाल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "19 व्या शतकातील एक महान विचारवंत आणि समाज सुधारक अय्या वैकुंडा स्वामीकाल यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहतो. त्यांच्या शिकवणीमुळे समाजाला सामाजिक अडथळे दूर करण्यात आणि लोकांना एकत्र आणण्यात मदत झाली. समानतेवर त्यांनी दिलेला भर अजूनही आपल्याला प्रेरणा देत आहे."
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1704459)
आगंतुक पटल : 230
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam