भारतीय निवडणूक आयोग
आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल, विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका- 2021 राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांसाठी प्रसारण कालावधीचे वितरण
Posted On:
09 MAR 2021 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2021
सध्या सुरू असलेला कोविड-19 साथीचा आजार आणि संपर्क रहित निवडणूक प्रचाराची वाढती प्रासंगिकता लक्षात घेत, भारतीय निवडणूक आयोगाने प्रसार भारती महामंडळाशी सल्लामसलत करून आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल-2021 विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी दूरदर्शन आणि आकशवाणी वर प्रत्येक राजकीय पक्ष आणि आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यातील स्थानिक पक्षांना आधी देण्यात आलेला प्रसारण वेळ दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल, 2021 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय / स्थानिक राजकीय पक्षांना प्रसारण कालावधीचे वितरण करण्याबाबत आयोगाचा आदेश क्रमांक 437/टीए-एलए/1/2021/संवादाची एक प्रत येथे जोडत आहोत.
संलग्नक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Jaydevi PS/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703551)
Visitor Counter : 121