पंतप्रधान कार्यालय
जळगाव अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून मदत मंजूर
Posted On:
15 FEB 2021 4:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2021
महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या ट्रक अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या ट्रक अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत पंतप्रधानांकडून मंजूर, तसेच, गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.” असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
R.Tidke/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698128)
Visitor Counter : 232
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam