ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

टाळेबंदीच्या काळातील धान्यवाटप

Posted On: 12 FEB 2021 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

 

कोविड-19 दरम्यान अन्नधान्याचे वाटप खालील प्रमाणे केले गेले.

(In thousand tons)

Sr. No.

Schemes

Rice

Wheat

Total

1

NFSA/TPDS (2020-21)

31019.754

23795.613

54815.367

2

Pradhan MantrigaribKalyan Anna Yojana (PMGKAY) (April- November,2020)

21408.081

10697.421

32105.502

3

AtmaNirbhar Bharat Package (ANBP)

(May- June,2020)

556.078

244.190

800.068

4

Additional Allocation to  non-NFSA beneficiaries          (April- June, 2020)

708.723

257.184

965.907

केंद्रीय मध्यवर्ती गोदामांत दिनांक 01.01.2021पर्यंत अन्नधान्याचा एकूण साठा 529.29 लाख टन होता ज्यात 342.90 लाख टन गहू आणि 186.69 लाख टन तांदूळ होता. राष्ट्रीय अन्नसुरक्षा  कायदा 2013 अन्वये दोन प्रकारच्या योजना येतात (i)अंत्योदय  अन्न योजना (एएवाय,AAY)आणि घरगुती प्राधान्य  योजना(पीएचएच,PHH) ज्याद्वारे नेमून दिलेल्या हिश्श्याप्रमाणे अन्नधान्याचे वितरण

राष्ट्रीय अन्नसुरक्षा  कायद्याप्रमाणे केले गेले.

जे स्थलांतरित/अडकलेले स्थलांतरित जे एनएफएसए अंतर्गत येत नाहीत किंवा त्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशांसाठी अन्नधान्याचे मोफत वितरण मे 2020 ते जून 2020 या कालावधीत आत्मनिर्भर भारत पॅकेज (एएनबीपी)अंतर्गत करण्यात  आले.

ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1697447) अभ्यागत कक्ष : 258