अर्थ मंत्रालय
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांवर सहाय्यभूत सेवा सक्षम करण्याबाबतचे नियम अधिसूचित
Posted On:
11 FEB 2021 4:18PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) मधील वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्थांच्या विकासासाठी व्यावसायिक आणि इतर सेवा प्रदात्यांचे महत्त्व लक्षात घेऊन सहाय्यभूत सेवा सक्षम करण्याचे नियम अधिसूचित करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी क्लिक करा
****
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697111)