राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती भवनात होणारा गार्ड आँफ आँनर सोहळा येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारीपासून पुन्हा प्रारंभ होणार

Posted On: 04 FEB 2021 10:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021

 

राष्ट्रपती भवनात होणारा गार्ड ऑफ ऑनर सोहळा,जो कोविड- 9  मुळे मार्च 2020 पासून थांबवण्यात आला होता, तो  येत्या शनिवारपासून म्हणजे दिनांक 6 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु  होणार आहे.

हा सोहळा दर शनिवारी (सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता) खालील वेळापत्रकाप्रमाणे पुन्हा सुरू  होत आहे.

  1. 6 फेब्रुवारी   2021 ते 14   मार्च 2021    09:40  ते  10:40 वाजता
  2. 15 मार्च 2021  ते  13   नोव्हेंबर 2021    07:40   ते  8:40 वाजता
  3. 14  नोव्हेंबर 2021  ते 13 मार्च 2022   09:40  ते  10:40 वाजता

दर शनिवारी लोकांना आगाऊ नोंदणी करून हा सोहळ्याला हजर राहता येईल

नोंदणीसाठी संकेतस्थळ https://presidentofindia.nic.in आणि https://rashtrapatisachivalaya.gov.in/

 

* * *

Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695329) Visitor Counter : 158