राष्ट्रपती कार्यालय
72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती करणार राष्ट्राला उद्देशून भाषण
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2021 7:50PM by PIB Mumbai
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या (25 जानेवारी 2021) 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करतील.
आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्या दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरवातीला हिंदी आणि नंतर इंग्रजी भाषेत याचे प्रसारण केले जाईल. दूरदर्शनवरील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील प्रसारणानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे प्रादेशिक भाषांमध्ये या भाषणाचे प्रसारण केले जाईल. आकाशवाणीवर रात्री साडे नऊ वाजल्यापासून प्रादेशिक वाहिन्यांवर प्रादेशिक भाषेत ते प्रसारित केले जाईल.
***
G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1691955)
आगंतुक पटल : 181