पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली

प्रविष्टि तिथि: 25 DEC 2020 11:38AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

"माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने त्यांनी देशाचा विकास अभूतपूर्व उंचीवर नेला. सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. ", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1683527) आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam