पंतप्रधान कार्यालय

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांकडून श्रध्दाजंली

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2020 1:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2020

 

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रध्दाजंली अर्पण केली आहे.

सामर्थ्यवान आणि समृध्द भारताचा पाया घालणारे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना शतशः प्रणाम. त्यांनी दाखवलेला मार्ग आपल्याला देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सदैव प्रेरणादायी  राहील असे पंतप्रधानांनी  ट्वीट संदेशात म्हटले आहे.

 

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1680750) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam