वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतात नोव्हेंबर, 2020 मध्ये घाऊक दर निर्देशांक

Posted On: 14 DEC 2020 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020


आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग या प्रसिद्धी पत्रकात भारतातील नोव्हेंबर, 2020चा (तात्पुरता) आणि सप्टेंबर 2020 चा (अंतिम) घाऊक निर्देशांक प्रसिद्ध करत आहे. दर महिन्याच्या 14 तारखेला (किंवा कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी) घाऊक दर निर्देशांकाचे तात्पुरते आकडे संदर्भ महिन्याच्या दोन आठवड्यांच्या अवकाशानंतर प्रसिद्ध केले जातात आणि देशभरातील निवडक उत्पादक उद्योग आणि संस्थात्मक स्रोत यांच्याकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीसोबत एकत्र केले जातात. दहा आठवड्यांनंतर निर्देशांक अंतिम करण्यात येतात आणि अंतिम आकडे प्रसिद्ध केले जातात आणि त्यानंतर ते कायम ठेवले जातात.

चलनफुगवटा

नोव्हेंबर 2020 साठी घाऊक दर निर्देशांकाच्या आधारे चलनफुगवट्याचा दर (तात्पुरता) (1.55%) टक्के राहिला, गेल्या वर्षी याच काळात (नोव्हेंबर 2019) हा दर 0.58% होता.

All Commodities/Major Groups

 

Weight (%)

Sep-20 (F)

Oct-20 (P)

Nov-20 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

ALL COMMODITIES

100.0

122.9

1.32

123.8

1.48

124.2

1.55

         I  PRIMARY ARTICLES

22.6

148.8

4.06

152.4

4.74

151.2

2.72

        II  FUEL & POWER

13.2

91.9

-8.65

91.1

-10.95

91.3

-9.87

        III  MANUFACTURED PRODUCTS

64.2

120.1

1.87

120.3

2.12

121.3

2.97

FOOD INDEX

24.4

158.0

7.19

159.3

5.78

158.9

4.27

Note: P: Provisional, F: Final, * Rate of Inflation calculated over corresponding month of last year.

 

विविध प्रकारच्या वस्तू समूहांच्या निर्देशांकातील चढउताराच्‍या संक्षिप्त माहितीसाठी येथे क्लिक करा.
 

* * *

S.Thakur/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1680550) Visitor Counter : 149