पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली
Posted On:
03 DEC 2020 11:50AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
आपल्या ट्विटसंदेशात "माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त माझी त्यांना सादर श्रद्धांजली. स्वातंत्र्ययुद्ध आणि संविधान निर्मितीमध्ये त्यांनी अजोड भूमिका बजावली. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या सिद्धांतावर आधारित त्यांचे जीवन देशवासीयांना सदैव प्रेरित करत राहील", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677945)
अभ्यागत कक्ष : 211
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam