वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशात 28.1 बिलियन अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक


2020-21 च्या पहिल्या सहामाहीत एफडीआय इक्विटी प्रवाहामध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 15% आणि रुपयाच्या तुलनेत 23% वाढ दिसून आली 

Posted On: 28 NOV 2020 6:50PM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2020-21 (जुलै, 2020 ते सप्टेंबर, 2020) च्या दुसर्‍या तिमाहीत एकूण 28,102 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाली असून त्यापैकी एफडीआय इक्विटीची आवक 23,441 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा 174,793 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सप्टेंबर 2020 पर्यंत एफडीआय इक्विटीची आवक 30,004 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत होईल जी 2019-20 च्या तत्सम कालावधीपेक्षा 15% जास्त आहे . रुपयाच्या तुलनेत, 224,613 कोटी रुपयांची एफडीआय इक्विटीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत 23% जास्त आहे. ऑगस्ट, 2020 हा  महत्वाचा महिना आहे कारण या महिन्यात देशात 17,487 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची एफडीआय इक्विटीची आवक झाली.

आर्थिक वर्ष 2020-21

(एप्रिल - सप्टेंबर)

एफडीआय इक्विटीची रक्कम

(रु. कोटी मध्ये)

(यूएस डॉलर मध्ये)

1.

एप्रिल , 2020

21,133

2,772

2.

मे , 2020

16,951

2,240

3.

जून, 2020

11,736

1,550

4.

जुलै , 2020

22,866

3,049

5.

ऑगस्ट , 2020

130,576

17,487

6.

सप्टेंबर , 2020

21,350

2,906

2020-21 (एप्रिल 2020 ते सप्टेंबर 2020 पर्यंत) #

224,613

30,004

2019-20 (एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत) #

182,000

26,096

मागील वर्षाच्या तुलनेत% वाढ

(+) 23%

(+) 15%

 

एप्रिल, 2000 ते सप्टेंबर 2020 दरम्यान ज्या देशांमधून भारतात एफडीआय इक्विटीच्या प्रवाहाची नोंद करण्यात आली त्यामध्ये मॉरिशस त्यानंतर सिंगापूर आणि अमेरिकेतून जास्तीत जास्त एफडीआय इक्विटीची आवक झाली आहे.

शीर्ष गुंतवणूकदार देशांच्या थेट गुंतवणूकीचा वाटा (आर्थिक वर्ष ):

रुपये कोटींमध्ये (अमेरिकन डॉलर मिलियन मध्ये)

 

क्र.

 

देश

 

2018-19

(एप्रिल-मार्च )

 

2019-20

(एप्रिल- मार्च)

 

2020-21

(एप्रिल – सप्टेंबर)

संचयी प्रवाह (एप्रिल, 00 - सप्टेंबर, 20 )

%age to total Inflows (interms

of US$)

1.

मॉरीशस

57,139

57,785

15,019

810,960

29%

(8,084)

(8,241)

(2,003)

(144,713)

2.

सिंगापूर

112,362

103,615

62,084

671,646

21%

(16,228)

(14,671)

(8,301)

(105,970)

3.

अमेरिका

22,335

29,850

53,266

229,488

7%

(3,139)

(4,223)

(7,123)

(36,902)

4.

नेदरलँड्स

27,036

46,071

11,306

219,628

7%

(3,870)

(6,500)

(1,498)

(35,350)

5.

जपान

20,556

22,774

4,932

201,037

7%

(2,965)

(3,226)

(653)

(34,152)

6.

ब्रिटन

9,352

10,041

10,155

160,566

6%

(1,351)

(1,422)

(1,352)

(29,563)

7.

जर्मनी

6,187

3,467

1,498

70,442

2%

(886)

(488)

(202)

(12,398)

8.

सायप्रस

2,134

6,449

355

58,348

2%

(296)

(879)

(48)

(10,796)

9.

फ्रांस

2,890

13,686

8,494

59,005

2%

(406)

(1,896)

(1,135)

(9,675)

10.

केमेन बेट

7,147

26,397

15,672

65,520

2%

(1,008)

(3,702)

(2,103)

(9,639)

सर्व देशांमधून एकूण एफडीआय क्षमता *

309,867

(44,366)

353,558

(49,977)

224,613

(30,004)

2,957,057

(500,123)

-

 

 

एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त एफडीआय इक्विटीचा प्रवाह झाला; आणि त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर व दूरसंचार क्षेत्रात एफडीआय इक्विटीचा प्रवाह झाला.

अधिकाधिक एफडीआय इक्विटीचा प्रवाह आकर्षित करणारी क्षेत्र

रुपये कोटींमध्ये (अमेरिकन डॉलर मिलियन मध्ये)

 

क्र.

 

क्षेत्र

 

2018-19

(एप्रिल-मार्च )

 

2019-20

(एप्रिल- मार्च)

 

2020-21

(एप्रिल – सप्टेंबर)

संचयी प्रवाह

(एप्रिल 00- सप्टेंबर 20)

% age to total Inflows                    (In terms ofUS$)

1.

सेवा क्षेत्र **

63,909

(9,158)

55,429

(7,854)

16,955

(2,252)

488,685

(84,255)

17%

2.

संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर

45,297

(6,415)

54,250

(7,673)

131,169

(17,554)

407,175

(62,466)

12%

3

दूरसंचार

18,337

(2,668)

30,940

(4,445)

50

(7)

219,238

(37,278)

7%

4.

व्यापार

30,963

(4,462)

32,406

(4,574)

7,140

(949)

183,145

(28,543)

6%

 

5.

बांधकाम विकास:

टाउनशिप, गृहनिर्माण, अंगभूत पायाभूत सुविधा व बांधकाम- विकास प्रकल्प

 

1,503

(213)

 

4,350

(617)

 

887

(118)

 

124,851

(25,780)

 

5%

6.

ऑटोमोबाईल उद्योग

18,309

(2,623)

19,753

(2,824)

3,162

(417)

146,904

(24,628)

5%

7.

रसायने (खतांशिवाय)

13,685

(1,981)

7,492

(1,058)

3,287

(437)

101,842

(18,077)

4%

8.

बांधकाम (पायाभूत सुविधा) कार्य

15,927

(2,258)

14,510

(2,042)

2,814

(377)

111,197

(17,223)

3%

9.

औषधे आणि औषधनिर्मिती

1,842

(266)

3,650

(518)

2,715

(367)

90,529

(16,868)

3%

10.

हॉटेल आणि पर्यटन

7,590

(1,076)

21,060

(2,938)

2,128

(283)

93,907

(15,572)

3%

 

 

ऑक्टोबर,2019 ते सप्टेंबर, 2020 या कालावधीत एफडीआय इक्विटी प्रवाहाचा सर्वाधिक लाभ गुजरात आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना झाला आहे.

सर्वाधिक एफडीआय इक्विटीचा प्रवाह आकर्षित करणारी राज्ये

 

रुपये कोटींमध्ये (अमेरिकन डॉलर मिलियन मध्ये)

 

अनु.क्र.

राज्य

 

2019-20

(ऑक्टोबर-मार्च )

 

2020-21

(एप्रिल-सप्टेंबर )

संचयी प्रवाह (ऑक्टोबर , 19-

सप्टेंबर,20)

एकूण प्रवाहाची टक्केवारी

(अमेरिकन डॉलरच्या तुलनेत)

1

गुजरात

18,964

1,19,566

1,38,530

35%

(2,591)

(16,005)

(18,596)

2

महाराष्ट्र

52,073

27,143

79,216

20%

(7,263)

(3,619)

(10,882)

3

कर्नाटक

30,746

27,458

58,204

15%

(4,289)

(3,660)

(7,949)

4

दिल्ली

28,487

19,863

48,350

12%

(3,973)

(2,663)

(6,635)

5

झारखंड

13,208

5,990

19,198

5%

(1,852)

(792)

(2,644)

6

तामिळनाडू

7,230

7,062

14,292

4%

(1,006)

(938)

(1,944)

7

हरयाणा

5,198

5,111

10,310

3%

(726)

(682)

(1,408)

8

तेलंगणा

4,865

5,045

9,910

3%

(680)

(668)

(1,348)

9

उत्तरप्रदेश

1,738

1,680

3,418

1%

(243)

(225)

(468)

10

पश्चिम बंगाल

1,363

(190)

1,985

(261)

3,348

(451)

1%

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1676796) Visitor Counter : 186