सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील पेरोल (रोजगार) अहवाल- औपचारीक रोजगार दृष्टीक्षेप
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2020 2:35PM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने काही निश्चित परिणामाधारित प्रगतीचे विश्लेषण करण्याच्या हेतूने काही ठराविक सरकारी संस्थांकडील प्रशासकीय तपशीलांवर आधारित सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2020 या कालावधी दरम्यानच्या देशातील रोजगार स्थितीवर दृष्टीक्षेप टाकणारे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या संबधीच्या सविस्तर पत्रकाची लिंक पुढे दिली आहे.
A detailed note is annexed
***
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1675588)
आगंतुक पटल : 158