संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल व्हीआर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांचा दौरा
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2020 10:50PM by PIB Mumbai
एअर मार्शल व्हीआर चौधरी एव्हीएसएम व्हीएम, एअर ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, वेस्टर्न एअर कमांड यांनी 18 नोव्हेंबर 2020 रोजी जम्मूमधील फ्रंटलाइन एअर बेसला भेट दिली.
जम्मूमधील हवाई तळावर कमांडिंग-इन चीफ यांचे आगमन झाल्यावर एअर कमोडोर अजयसिंह पठाणिया व्हीएसएम, एअर ऑफिसर कमांडिंग, एअरफोर्स स्टेशन यांनी त्यांचे स्वागत केले आणि कोणत्याही ऑपरेशनसाठी बेसची तत्परता आणि ऑपरेशन्स संबंधित कार्य पूर्ण करण्याची क्षमता याबद्दल त्यांना माहिती दिली. सर्व भूमिकांमध्ये कार्यक्षमता टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून या स्टेशनद्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि योग्य वेळी आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.
86TL.JPG)
M.Iyengar/S.Tupe /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1674224)
आगंतुक पटल : 142