पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी झारखंड येथील नागरिकांना स्थापनादिनाच्या दिल्या शुभेच्छा
Posted On:
15 NOV 2020 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड येथील नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, “झारखंड राज्याच्या नागरिकांना राज्यातील सर्व नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा! या दिनाप्रीत्यर्थ मी येथील सर्व लोकांना सुख,समृध्दी आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो.”
* * *
R.Tidke/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673019)
अभ्यागत कक्ष : 191
Read this releasein:
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam