पंतप्रधान कार्यालय
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची श्रद्धांजली
Posted On:
14 NOV 2020 12:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज श्रद्धांजली अर्पण केली.
“देश के प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू को उनकी जयंती पर मेरी विनम्र श्रद्धांजलि”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरद्वारे संदेशात म्हटले आहे.
R.Tidake/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1672869)
अभ्यागत कक्ष : 394
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam