रेल्वे मंत्रालय

भविष्याकडे दृष्टी ठेवून भारतीय रेल्वेने 7 नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली असून, त्यांचा उद्देश रेल्वेच्या पायाभूत सुविधा व्यवस्थापन, प्रणाली आणि संप्रेषण अभियांत्रिकी(सिस्टीम आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग) वाहतूक पुरवठा साखळी व्यवस्थापन (ट्रान्सपोर्र्टेशन आणि सप्लाय चेन मँनेजमेंट) या क्षेत्रांसाठी कौशल्य संच तयार करणे हा आहे


नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट (NTRI) ने 7 नव्या अभ्यासक्रम आयोजित केले असून त्यात 2 बी.टेक पदवीधर अभ्यासक्रम, 2 व्यवस्थापन(MBA) आणि 3 एमएस्सी अभ्यासक्रम(पदव्युत्तर) असून ते अभ्यासक्रम मूलभूत क्षेत्रांतील आहेत

2 बी.टेक अभ्यासक्रमांचे लक्ष्य रेल्वेच्या मूलभूत सुविधा, रेल्वे सिस्टीम, आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे आहे

व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट परीवहन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन, हे असून येणाऱ्या काळात त्याला सर्वोच्च प्राधान्य असेल, तर एमएस्सी अभ्यासक्रमाचे लक्ष्य सिस्टीम्स इंजिनियरिंग आणि इंटिग्रेशन, सिस्टीम अँड अनालिटीक्स, धोरण आणि अर्थशास्त्र हे आहे, ज्यांच्याकडे देश अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे म्हणून पहात आहे

यापैकी एमएस्सी सिस्टीम्स इंजिनियरिंग आणि इंटिग्रेशन हा अभ्यासक्रम यु.के.मधील बर्मींगहँम विद्यापीठाला संलग्न असून अत्यंत आशादायक आहे. या विद्यार्थ्यांना मिळणारी आंतरराष्ट्रीय प्रकटीकरणाची संधी अतुलनीय असेल

Posted On: 12 NOV 2020 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्‍हेंबर 2020


बडोदा येथील नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिट्यूट (NTRI),या संस्थेने 7 नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात केली असून त्यात 2 बी.टेक पदवीधर अभ्यासक्रम ,2 व्यवस्थापन(MBA),आणि 3 एमएस्सी अभ्यासक्रम(पदव्युत्तर) असून ते मूलभूत क्षेत्रांतील  आहेत. 2 बी.टेक अभ्यासक्रमांचे लक्ष्य रेल्वेच्या मूलभूत सुविधा, रेल्वे सिस्टीम, आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे आहे, तर व्यवस्थापन अभ्यासक्रम याचे उद्दिष्ट परीवहन आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन हे असून येणाऱ्या काळात त्याला सर्वोच्च प्राधान्य असेल ,तर एमएस्सी अभ्यासक्रमाचे  लक्ष्य सिस्टीम्स इंजिनियरिंग आणि इंटिग्रेशन ,सिस्टीम अँड अनालिटीक्स,धोरण आणि अर्थशास्त्र हे आहेत,ज्यांच्याकडे  देश अतिशय  महत्त्वाची क्षेत्रे  म्हणून पहात आहे.यापैकी एमएस्सी सिस्टीम्स इंजिनियरिंग आणि इंटिग्रेशन हा अभ्यासक्रम यु.के.मधील बर्मींगहँम विद्यापीठाला संलग्न असून अत्यंत आशादायक आहे. या विद्यार्थ्यांना मिळणारी  आंतरराष्ट्रीय प्रकटीकरणाची  संधी  अतुलनीय असेल.

हे अभ्यासक्रम आंतरविद्यात्मक आणि प्रयोगशील असून ते भारतातील इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेतून उपलब्ध नसल्यामुळे, त्यातील अभ्यासाचे विषय  अद्वितीय असतील.

यावेळी बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. व्ही.के.यादव म्हणाले, "एनआरटीआयने परीवहन यंत्रणेच्या संशोधनासाठी आंतरविद्यात्मक दृष्टिकोन अंगिकारला आहे - विविध पार्श्वभूमीवरील शिक्षणतज्ज्ञ,वैज्ञानिक आणि अभियंते यांना एकत्र आणून आणि शैक्षणिक तज्ञ, उद्योगातील भागीदारी आणि साहचर्य यांचा अधिक लाभ  करुन घेण्यासाठी (एनआरटीआय) प्रयत्नशील आहे.त्यांचे उद्दिष्ट राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पण, नवनिर्माण आणि शैक्षणिक उत्कृष्टता, समाज आणि नागरीकांबद्दल सहानुभुती आणि पर्यावरण विषयक जबाबदारी या महत्त्वाच्या गुणांचा विकास करणे हे आहे. रेल्वे आस्थापनांमधे  यांच्या शैक्षणिक प्रकल्पांसाठी काम करता येईल. भारतीय रेल्वे या अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाच्या भूमिकेत असेल.  ही विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक शैक्षणिक प्रयोगशाळा असेल, तसेच प्राधापकांसाठीही  विकास उपक्रम असेल ज्यायोगे विद्यापीठासाठी वेगळी नीतीमत्ता तयार होईल,जी अत्यंत प्रयोगशील आणि अनुप्रयोगआधारित शिक्षणपद्धती असेल .

उद्याचे नागरिक म्हणून हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी  राष्ट्रनिर्मितीमधे  अमूल्य योगदान देतील.

Unique features of Academic Programmes at NRTI

 

S. No.

Name of the Programme

Duration

Unique feature of the programme

1.

BBA in Transportation Management

 

3 year

  1. This is a specialized programme focused on management practices in the context of thetransportation sector.
  2. The key focus areas of the programme include urban planning models, supply chain management, project management, Sociological Contexts and Transportation and financial models for transportation systems.

2.

BSc in Transportation Technology

 

3 year

  1. This programme focuses on technology and its application in the field of transportation.
  2. The key focus areas of the programme include Transportation Technologies of the 21st Century, Vehicle Systems Design, Urban Traffic Management andControl, Hybrid Electric Vehicle Theory and Design and Transportation Systems Design.

3.

B.Tech. in Rail Infrastructure Engineering

 

4 year

  1. The programme intends to develop knowledge and skills for the design and development of rail infrastructure.
  2. The key focus areas of the programme include Vehicle Systems Design, Bridge Design andStructures, Safety and Reliability, Geotech, Railway Electrification, and HVAC Systems for Railways.

4.

B.Tech. in Rail Systems & Communication Engineering

4 year

  1. The programme develops knowledge and future skills in the domain of rail systems and communication technologies.
  2. The key focus areas of the programme include Railway Control Systems Engineering, Computer Networking & Management, Mobile communication, Passenger Information Systems, Big Data & Data Analytics and Artificial Intelligence & Machine Learning.

5.

MBA in Transportation Management

2 year

  1. The programme intends to develop skills in designing, organizing, and supervising the transportation systems with a key focus on future sustainability.
  2. The key focus areas of the programme includes managing investments oftransportation systems, designing multi-modal transportation models,intelligent transportation systems, environmental impact of transportationsystems and traffic management & control.

6.

MBA in Supply Chain Management

2 year

  1. The programme focuses on the development of key managerial and analytical skills for design, integration and coordination of supply chains at multiple levels for improving the competitiveness of businesses through innovative and dynamic solutions.
  2. The key focus areas of the programme includes logistics & warehousing systems, supply chain strategy, freight transportation and revenue management.

7.

MSc in Railway Systems Engineering & Integration (International degree programme offered in collaboration with University of Birmingham, UK)

2 year

  1. This is a unique programme offered in collaboration with University of Birmingham, UK. The students will study at University of Birmingham in second year.
  2. An international exposure will help the student to enhance their learning experience in the domain of railway systems and specific technological challenges involved in engineering designs. 
  3. The programme has an intention to develop skills and knowledge in railway engineering knowledge, systems integration skills and understanding of the complex interactions between subsystems
  4. Specialized courses at the University of Birmingham in areas such as strategic management of railway operations, railway rolling stock systems design, railway traction systems design, railway control systems engineering and railway business management.

8.

MSc in Transport Technology and Policy

2 year

  1. The programme addresses key challenges involved in integration of transport technology and policy measures required for a sustainable economic development of the country.
  2. The key focus areas of the programme include transportation finance, issues in integrating behavior and policy in transport planning, urban planning models, information policy and multi-modal transportation.

9.

MSc in Transport Information Systems and Analytics

2 year

  1. The programme intends to develop advanced knowledge in information systems, data science, and analytics in the context of transportation.
  2. The key focus areas of the programme include data models & decisions, information policy, big data and network theory to develop an interdisciplinary perspective.

 


* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672374) Visitor Counter : 210