राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
प्रविष्टि तिथि:
07 NOV 2020 6:25AM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (7 नोव्हेंबर 2020) सकाळी 10 वाजता, केंद्रीय माहिती आयोगाचे नवे माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांना पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1671024)
आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu