पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कर्नाटक मधील नागरिकांना कर्नाटक राज्योत्सवानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2020 11:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मधील नागरिकांना कर्नाटक राज्योत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले, "कर्नाटक राज्यातील माझ्या बंधू आणि भगिनींना कर्नाटक राज्योत्सवाच्या शुभेच्छा!कर्नाटक राज्यातील नागरीकांच्या सामर्थ्यामुळे आणि कौशल्याने कर्नाटक प्रगतीचे नवे आयाम गाठत आहे. मी कर्नाटकातील नागरीकांच्या आनंदासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो."
Karnataka Rajyotsava greetings to my sisters and brothers of Karnataka. Powered by the strength and skills of the people of the state, Karnataka is scaling new heights of progress. I pray for the happiness and good health of the people of Karnataka.
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020
ಕರ್ನಾಟಕದ ನನ್ನ ಸಹೋದರ ಮತ್ತು ಸಹೋದರಿಯರಿಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಕನ್ನಡಿಗರ ಜನ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಕೌಶಲ್ಯದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಗತಿಯ ಉತ್ತುಂಗಕ್ಕೇರುತ್ತಿದೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಯ ಸಂತಸ ಮತ್ತು ಉತ್ತಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ.
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2020
R.Tidke/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669262)
Visitor Counter : 153
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam