पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 31 OCT 2020 12:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण केली.

“राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचे अग्रणी पोलाद पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली.

थोर सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली”, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

* * *

S.Tupe/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1669027) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam