पंतप्रधान कार्यालय

नवरात्रीच्या प्रथम दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा

Posted On: 17 OCT 2020 3:58PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत.

नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येवो”, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥

Pranams to Maa Shailputri on Day 1 of Navratri. With her blessings, may our planet be safe, healthy and prosperous. May her blessings give us strength to bring a positive change in the lives of the poor and downtrodden. pic.twitter.com/0iIMFx8cZz

— Narendra Modi (@narendramodi) October 17, 2020

*****

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665474) Visitor Counter : 110