सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

सप्टेंबर 2020 साठी ग्राहक मूल्य निर्देशांक

Posted On: 12 OCT 2020 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020


राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) आणि सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने संपूर्ण भारतासाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI)  हा 2012 = 100 या आधारे  आणि सप्टेंबर 2020 (तात्पुरता) चा ग्रामीण (R)  व शहरी (U) तसेच निमशहरी  (C) भागासाठीचा  संबधित अन्न मूल्य निर्देशांक (CFPI) या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केला आहे. भारतासाठी तसेच  राज्ये व केंद्रशासित प्रदेश यां दोहोंतील विविध गट आणि उपगटांसाठीचे ग्राहक मूल्य निर्देशांकही जारी झाले आहेत

2 हा मूल्याधारित डेटा प्रतिनिधींकडून आणि सर्व राज्ये व केद्रशासित प्रदेशातील 1114 शहरी बाजारपेठा व 1181 ग्रामीण भागांना राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), MoSPI च्या  फिल्ड ऑपरेशन विभागाच्या विविध फील्ड कर्मचाऱ्यांनी आठवड्याच्या रोस्टर पद्धतीने एकत्रित केला आहे. सप्टेंबर 2020 या महिन्यात NSO ने 98.0%  ग्रामीण आणि and 97.8% शहरी बाजारपेठांमधून किंमतीचा डेटा मिळवला. तर त्यानुसार किंमती  

ग्रामीण भागात 83.0%  शहरी भागात 87.9% नोंदवल्या गेल्या.

3 अखिल भारतीय महागाई निर्देशांक ( पॉईंट टू पॉईंट पद्धतीने म्हणजे आताचा महिना आणि गेल्या वर्षातील हाच महिना उदा. सप्टेंबर 2020 ची सप्टेंबर 2019 तुलना) , सर्वसाधारण निर्देशांक आणि CFPI खालील प्रमाणे आहेत.

Annex I to IV

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1663791) Visitor Counter : 128