केंद्रीय लोकसेवा आयोग

‘यूपीएससी’चे जुलै आणि ऑगस्ट, 2020 मधील अंतिम निकाल

Posted On: 24 SEP 2020 2:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  24 सप्टेंबर  2020

 

‘यूपीएससी’ म्हणजेच केंद्रीय लोक सेवा आयोगाने भर्तीसाठी जुलै आणि ऑगस्ट, 2020मधील अंतिम निकाल जाहीर केले आहेत. नियुक्तीसाठी ज्या उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली आहे, त्यांना स्वतंत्रपणे टपालाने त्यांचे निकाल कळविण्यात आले आहेत.

निकालाच्या संपूर्ण सूचीसाठी येथे क्लिक करावे -

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658624) Visitor Counter : 119