पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
Posted On:
16 SEP 2020 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
"राजस्थानमध्ये कोटा येथे बोट उलटल्यामुळे मन अतिशय विषण्ण झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे, माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत."
* * *
S.Thakur/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655317)
अभ्यागत कक्ष : 119
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam